BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
पॅरासिटामॉलच्या ओव्हरडोसमुळे अवयव निकामी होण्याच्या मार्गावर, तरुणाचा अनुभव; डॉक्टरांनी दिला 'हा' सल्ला
पॅरासिटामॉलचे प्रमाणापेक्षा जास्त डोस घेतल्यास लिव्हर आणि किडनी कायमस्वरूपी निकामी होण्याचा मोठा धोका असतो. हेच या तरुणासोबत घडलं. जाणून घ्या त्याचा अनुभव आणि डॉक्टरांनी दिलेला महत्त्वाचा सल्ला.
'माझ्या बहिणीशी प्रेमविवाह केला, आता तुला संपवणार', दलित तरुणाची हत्या; पत्नीने केली 'ही' मागणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकूने हल्ला झाल्यानंतर काही मिनिटांतच विमलचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी दोन मोटारसायकलींवरून घटनास्थळावरून पसार झाले.
पुम्पुहार : समुद्रात गडप झालेलं एक शहर; उत्खननातून समोर आलेल्या या गोष्टींतून उलगणार इतिहासाचे गूढ
तमिळनाडूच्या मयिलाडुथुराई जिल्ह्यातील पुम्पुहार येथे गेल्या दोन आठवड्यांहून अधिक काळ सुरू एक उत्खनन सुरु होतं. तामिळनाडू पुरातत्त्व विभागाकडून सुरु असलेलं हे तिसऱ्या टप्प्यातील समुद्रतळावरील उत्खनन 22 सप्टेंबर रोजी पूर्ण झालं. नेहमीच्या जमिनीवरील उत्खननाच्या तुलनेत अनेक आव्हानांनी भरलेले हे समुद्रतळावरील उत्खनन नेमकं कसं करण्यात आलं? याचीच ही गोष्ट.
झोहरान ममदानींच्या पत्नीवर नेतन्याहूंनी केली अशी टीका; संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील भाषणात उल्लेख
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी न्यूयॉर्कच्या महापौरांवर केलेली ही टीका नवीन नाही, पण यावेळी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करताना त्यांनी ममदानी तसेच त्यांच्या पत्नीलाही लक्ष्य केले.
निठारी हत्याकांड : नरभक्षक ठरवला गेलेल्या सुरिंदर कोलीच्या खटल्याची गोष्ट
निठारी हत्याकांडाच्या खटल्यात सुरिंदर कोलीला तब्बल 13 वेळा मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाने त्याला सर्व आरोपांतून दोषमुक्त केलं.
'अदृश्य' कीटकामुळे चेन्नईतील विद्यार्थ्याचा मृत्यू; जाणून घ्या स्क्रब टायफसची लक्षणं, उपचार आणि खबरदारी
चेन्नईतील अण्णा विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थ्याचा स्क्रब टायफसचा ताप आल्याने आणि उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने मृत्यू झाला.
व्हीडिओ, मुंबईत विसर्जनाला एवढ्या डेसिबलपर्यंत पोहोचला आवाज; सुमैरा अब्दुलाली यांनी मोजली पातळी , वेळ 5,51
आवाज फाऊंडेशनच्या सुमैरा अब्दुलाली यांनी डेसिबल मीटरद्वारे आवाजाची पातळी मोजली.
ज्ञानेश कुमार : गृह मंत्रालयातील सचिव ते मुख्य निवडणूक आयुक्त; अशी आहे आजपर्यंतची कारकीर्द
ज्ञानेश कुमार यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये देशाचे 26 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. ते केरळ कॅडरचे 1988 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. जाणून घ्या त्यांची आजपर्यंतची कारकीर्द
'शवविच्छेदनाची घाई का?'; उपोषणाला बसलेल्या आयआयटी विद्यार्थ्याच्या पालकांकडून न्यायाची मागणी
प्रा. डुल्ला यांच्या समर्थनार्थ आयआयटी मुंबईतील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी 22 सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात आला.
Live, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, IIT मुंबईतील साहिल वाकोडेच्या मृत्यू प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं? - सविस्तर रिपोर्ट, वेळ 5,52
18 सप्टेंबर रोजी मुंबईतील आयआयटीमध्ये द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह खोलीत आढळल्यानंतर विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आले.
व्हीडिओ, 'NET, SET, PhD; तरीही कायम नोकरी नाही', महाराष्ट्रातल्या प्राध्यापकांची 'तासनदारी' - ग्राऊंड रिपोर्ट, वेळ 6,43
महाराष्ट्रात हजारो प्राध्यापक नेट-सेट, पीएचडी करूनही पूर्णवेळ नोकरीची वाट बघत आहेत. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणारे हे प्राध्यापक आजही 'क्लॉक अवर बेसिस' (सीएचबी) किंवा घड्याळी तासिका तत्त्वावर काम करत आहेत.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : पाकिस्तानच्या कराचीमध्ये गणेशोत्सव कसा साजरा होतो? जाणून घ्या महाराष्ट्र कनेक्शन, वेळ 4,39
पाकिस्तानातील गणेशोत्सव हा एक दुर्मिळ अनुभव आहे. कराचीमध्ये मराठी संस्कृतीची ही झलक पाहणे रंजक आहे.
व्हीडिओ, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त दुष्काळाचं संकट 'या' 20 जिल्ह्यांवर , वेळ 4,02
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सरासरी इतका पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान अनेक भागांत होत आहे. सगळ्यात जास्त दुष्काळाचा धोका कोणत्या 20 जिल्ह्यांना आहे?
व्हीडिओ, 'या' गावात मशिदीत बसतो गणपती; हिंदू आणि मुस्लीम एकत्र साजरा करतात गणेशोत्सव , वेळ 3,34
कोल्हापूर आणि सांगलीतील या गावांत मशिदीत हिंदू आणि मुस्लीम एकत्र गणेशोत्स्व साजरा करतात. कुठे दर्ग्याच्या दारावर गणपती विराजमान आहे, तर कुठे पीर आणि गणपती एकत्र दिसतात.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : समृद्धी महामार्गाच्या शेजारील गावांमधले रस्ते मात्र खड्ड्यांचे, लोक का म्हणतात?, वेळ 4,10
समृद्धी महामार्गावरून वेगाने प्रवास करता येतो, पण त्याच महामार्गाला लागून असलेल्या गावांमध्ये जाण्यासाठी अजूनही खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागतो.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
अफगाणिस्तानातल्या पुरातन गार्देझ गणपतीची गोष्ट, कसा होता काबूलचा 'महाविनायक'?
काबूलच्या उत्तरेला दहा मैलांवर सकर धर (शंकर धर) इथे ही दुसरी मूर्ती सापडली होती आणि ती काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती. ती चौथ्या शतकाच्या मध्यातली असावी असा अंदाज ढवळीकरांनी व्यक्त केला आहे.
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.




































































